जीवनामध्ये कतृत्ववान व्यक्तिंना खूप मोठ्या प्रमाणात मान दिला जातो. कतृत्ववान व्यक्ति हे नेहमी त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. कतृत्ववान व्यक्तिंचा आदर हा आपण नेहमी केला पाहिजे. आपल्याला कतृत्ववान बनण्यासाठी आपण आपल्या कामाचा दर्जा उंचावला पाहिजे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी कर्तृत्ववान कसे व्हाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Karma
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा