आपले काम कर्तव्य बुध्दीने, कौशल्याने, कल्पकतेने करणे | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

जीवनामध्ये आपण आपले काम हे नेहमी चणाक्ष बुद्दीने केले पाहिजे. आपण काम करताना नेहमी आपल्याजवळ असलेल्या शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर अधिक केला पाहिजे. कौशल्य वृत्ती, बुद्धी व कल्पकता आपल्याजवळ असली तर जीवनामध्ये आपली प्रगती होण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपले काम कर्तव्य बुध्दीने, कौशल्याने, कल्पकतेने करणे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS