धनश्रीनं शेअर केला मुलासोबतचा अविस्मरणीय क्षण | Dhanashri Kadgavkar With Baby | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

अभिनेत्री धनश्री काडगावकर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनीसाहेब खूप कमीत प्रेक्षकांची लाडकी झाली होती.... धनश्री तिच्या चाहत्यांना आज 28जानेवारीला एक गोड बातमी दिली..... आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे... त्यामूळे धनश्रीचा हा लॉकडॉन बेबी आहे असं म्हणायला हरकत नाही..... या बाळाला बघायला लाडकी जाऊबाई अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर पोहोचली... या चुकल्याचे भरपूर लाड देखिल केले... यांच लाडबोसाठी मावशीनं खास भेट वस्तू देखिल आणल्या होत्या....
नुकताच धनश्री त्यांच्यासोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे... आणि या व्हिडिओमध्ये धनश्री आपल्या मुलासोबत पावसाचा आंनद घेतेय... त्यांचसोबत तिने मन्याचा पहिला पाऊस असं कॅप्शन देखिल दिल आहे
सध्या धनश्री लॉकडॉनमूळे आपल्या मुलाच बारस केलं नसल्यामूळे ति तिच्या मुलाला
लाडाने मन्या, गठ्ठू तर त्या चिमुकल्याची आजी त्या रघूनदन अशी हाक मारतेय

#lokmatcnxfilmy #DhanashriKadgavkar #Baby
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS