Rekha नं पत्राद्वारे दिल्या Neha Kakkarला शुभेच्छा ! Indian Idol 12 | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

सोनी टीव्हीवरील इंडियन आयडल १२ च्या मंचावर प्रत्येक आठवड्याला मोठमोठे दिग्गज कलाकार स्पर्धेकांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असतात.. परिक्षकांसोबत हे सेलिब्रिटी गेस्ट आपला अनुभव या स्पर्धेकांसोबत शेअर करत त्यांना मार्गदर्शन करतात आणि मोटीव्हेट करतात.. नुकतीच या मंचावर मलिकाये ए इश्क रेखा जींनी हजेरी लावली... यावेळी रेखा यांनी परिक्षकाच्या खुर्चीवर बसून स्पर्धेकांचे परफॉर्मन्स तर एन्जॉय केलेच ..सोबतच स्वत: देखील डान्स परफॉर्मन्स सादर करत सगळ्यांच लक्षवेधून घेतलं..

#lokmatcnxfilmy #Rekha #NehaKakkar #IndianIdol12
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS