खंडोबा घटस्थापना पूजन कसे करावे? How to do Lord Khandoba Ghatasthapana Puja? | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 24

आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी देवा-यामध्ये घटस्थापना करत असतो. डिसेंबर महिना जवळ आला की आपण आपल्या घरी घट बसवून त्याची पूजा करतो. मार्गशीर्ष महिन्यातले प्रत्येक गुरूवारी आपण आपल्या घरी घट बसवत असतो. काही काही जण आपल्या घरामध्ये खंडोबाची पूजा करत असतात. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण खंडोबा घटस्थापना पूजन कसे करावे? त्याची संपूर्ण विधी जाणून घ्या
#LokmatBhakti #KhandobaPujan #JejuriKhandoba #GhatasthapanaPuja
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS