राष्ट्र प्रगतीसाठी विज्ञाना बरोबर अध्यात्म ज्ञान पण हवेच | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपल्याला जीवनामध्ये जर राष्ट्राची प्रगती करायची असेल, तर पहिलं स्वत:ची प्रगती करण्यावर आपण भर दिला पाहिजे. स्वत:ची प्रगती जर झाली तरच राष्ट्राची प्रगती ही यशस्वीरीत्या होईल. आज विज्ञानामुळे संपूर्ण जग हे खूप पुढे गेले आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी राष्ट्र प्रगतीसाठी विज्ञाना बरोबर अध्यात्म ज्ञान पण हवेच यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya #Nation #Science
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS