जीवनामध्ये आपण जन्माला आलो की आपल्या पाठीमागे हे मोठ्या प्रमाणात आजार लागतात. या आजारांमध्ये कफ, वात. पित्त यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे आपल्याला डॉक्टरांची पायरी चढावी लागते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कफ, वात, पित्त हे आजार लांब ठेवण्यासाठी उपाय कोणते आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Accident
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा