"BABU" सिनेमाचा मुहूर्त संपन्न | स्मॉल स्क्रिनवरील 'या' अभिनेत्री दिसणार मोठ्या पडद्यावर | CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

काही दिवसांपूर्वी 'बाबू' या मराठी सिनेमाचं पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये दिसत असलेल्या खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा तरुण नक्की कोण आहे? असा प्रश्न रसिकांना पोस्टर पाहून पडला होता. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता फार न खेचता या तरुणाचं नाव जाहीर करण्यात आलंय..

#lokmatcnxfilmy #Babu #Newmarathimovie #Babumotionposter​
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS