आपल्या जीवनामध्ये षडविकारांचे रूपांतर आपल्यालाला करता आले पाहिजे. षडविकारांचे रूपांतर करत असताना आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. त्यामुळे श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी षडविकारांचे रूपांतर कशामध्ये आणि कसे करायचे असते यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा