आदिपुरूष सिनेमाबद्दल काय म्हणतोय ओम राऊत? Om Raut Interview | Adipurush Movie | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या कार्यक्रमाला मराठमोळा दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध तान्हाजी या चित्रपटामध्ये दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणा-या ओम राऊतने उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये रेड कार्पेटवर आपले मनोगत व्यक्त करताना ओम त्याच्या आगामी आदिपुरूष सिनेमाबद्दल काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #OmRaut #LokmatMaharashtrianOfTheYear #Director
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS