Zee Marathi Award 2020-21 माझा होशील ना मालिकेतील आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी यांनी हजेरी लावली या वेळी त्याचा रेड कार्पेट लुक हा सगळ्यांचा चर्चेचा विषय होता मात्र हा रेड कार्पेट लुक करण्यासाठी विराज असला एका व्यक्तीने खास मदत केली कोण आहे हा व्यक्ती जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-
#lokmatcnxfilmy #RedCarpetLook #VirajasKulkarni #ZeeMarathiAward2020
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber