सध्या महाशिवरात्रीचा उत्सव जवळ येत असल्यामुळे जगभरातील शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. महादेव शंकराबद्दल असंख्य लोकांना ज्ञान नाही आहे. महादेव हे नक्की परिपूर्ण स्त्री आणि पुरुष होते ही कथा अनेकांना माहित नाही आहे. म्हणून शिव, एक परिपूर्ण स्त्री आणि पुरुष ही कथा नेमकी सद्गुरूंनी कशा सोप्या भाषेमध्ये सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife #Shiva #Womens #Mens
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा