गिरीश ओक यांनी ट्रोलर्सला का दिलं उत्तर? Girish Oak Interview | Aggabai Sunbai | Thet From Set

Lokmat Filmy 2021-08-24

Views 5

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाईच्या अभूतपूर्व यशानंतर गिरीश ओक आता अग्गबाई सुनबाई या मालिकेत देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. एकसारखी त्यांच्या लाडक्या असावारीची काळजी करणारे अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #GirishOak #Aggabaisunbai #MarathiActor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS