स्त्रीचा सन्मान रोजच हवा | Women's Day Special | Girija Prabhu and Archana Patkar | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 3

जागतिक महिला दिन सगळी साजरा होत असताना अनेक स्टार्सनीदेखील हा दिन अनोख्या पध्दतीने साजरा केलाय.... सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीअलमधील गौरी म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभूला वाटतं की प्रत्येक दिवशी स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे तर आई कुठे काय करते या सिरीअलमधील आजी म्हणजेच अर्चना पाटकर यांनीदेखील महिला दिनी खास संदेश दिला आहे...

#lokmatcnxfilmy #ArchanaPatkar #GirijaPrabhu #SukhMhanjeNakkiKayAsta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS