आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनिरुध्द आप्पांना कोर्टाची नोटीस पाठवतो....ती नोटीस हातात आल्यावर आप्पांचा पाराच चढतो स्वतच्या वडिलांना घरा खाली करायची नोटीस पाठवली आहे त्याने मला आता हे सहन होत नाही कांचन आपण आंर्जेलेला जाऊयात....यावर कांचन आणि अरुंधती त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते.
#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana #Isha #Sahil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber