मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतंच करण्यात आले. ‘बळी’ या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी कोणत्या भूमिकेत असणार आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #BaliMovie #Swapniljoshi #MarathiMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber