दीक्क्षा केतकरचे मराठी मालेकत पदार्पण | Deeksha Ketkar Debut In Serial | Tu Saubhagyavati Ho Serial

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

मराठी मालिकांमध्ये छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवणारा अभिनेता शशांक केतकर पाठोपाठ आता त्याची बहिण दिक्क्षा केतकर सुद्धा आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी मालिकांमधून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवरीलतू सौभाग्यवती हो या मालिकेमधून दिक्क्षा मराठी मालिकेत पदार्पण करत आहे.

#Lokmatcnxfilmy #Dikshaketkar #Actress #TuSaubhagyavatiHo
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS