बिग बॉस मराठी या शोमध्ये अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांची प्रेमकाहाणी सर्वांत जास्त गाजली...प्रेक्षकांनी या जोडीला भरभरुन प्रेम दिलं.. शो संपल्यानंतरही या दोघांनी आपलं नातं कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.. दोघे ही एकत्र फोटोज आणि व्हि़डिओज शेअर करताना दिसायचे.. पण आता त्याच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय.. सध्या वीणा आणि शिव यांचा ब्रेकअप झाला असल्याची चर्चा रंगतेय..गेल्या काही महिन्यांपासून शीव आणि वीणा एकमेकांना भेटले नसून त्यांनी एकत्र फोटो सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करणं बंद केल्याचं दिसतंय..
#lokmatcnxfilmy #ShivVeena #ShikThakre #Veenajagtap
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber