कुठली गोष्ट मानवी जीवनात निर्णायक ठरते? What is decisive in human life? Satguru Shri Wamanrao Pai

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपण जन्मल्यापासूनच आपल्या जीवनामध्ये अनेक चढऊतार हे येत असतात. जीवनामध्ये आलेल्या या चढऊतारांना म्हणजेच कठीण प्रसंगाना सामोरे जाण्याची जिद्द सुद्धा परमेश्वराने दिलेली असते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणा-या परिस्थितींवर आपल्याला मात करता आला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये कुठली गोष्ट आपल्यासाठी निर्णायक ठरू शकते याचा अंदाज बांधणे आपल्याला कठीण जाते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी कुठली गोष्ट मानवी जीवनात निर्णायक ठरते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS