चला हवा येऊ द्या मध्ये झी अवार्ड नॉमिनेशनची धूम | Chala Hawa Yeu Dya Show | Zee Marathi Awards 2021

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

स्मॉल स्क्रीनवर झी मराठी अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात नामांकन मिळालेल्या स्टार्संनी नुकतीच चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी या विनोदविरांनी धमाकेदार स्कीट सादर करून एकच धमाल उडवून दिली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Chalahawayeudya #Zeemarathi #Bhaukadam #Shreyabugde #Sagarkarande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS