Promise Day With राजवीर पियू |Karbhari Lai Bhari | Nikhil Chavan & Anushka Sarkate |Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

झी मराठी वरील कारभारी लयभारी या मालिकेतील राजवीर म्हणजेच ख-या आयुष्यातील अभिनेता निखिल चव्हाण आणि पीयू म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या सोबत आम्ही प्रॉमिस डे साजरा केला आहे. या दोघांनी आज प्रॉमिस डे दिनाच्या निमित्ताने एकमेकांना काय प्रॉमिस केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #AnushkaSarkate #NikhilChavan #PromiseDay
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS