आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे शुभमंगल सावधान या मालिकेच्या सेटवर कारण सध्या सदावरते कुटुंबावर खूप संकट कोसळलं आहे..शंतनूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ऐश्वर्या फसवू शकली नाही शंतनूने शर्वरीसोबत घरच्याच्या प्रेमापोटी लग्न केलं तरी देखील ऐश्वर्या काय सुधरायचं नाव घेत नाही आहे. काही वर्ष शंतनू ऐश्वर्यासोबत राहत असल्यामूळे ऐश्वर्याला पोसिलानंसमोर आपलं मत मांडयला सोप पडलं आणि यांचाच फायदा घेत ती आता शंतूना तुंरूगात खेचतेय..पुढच्या भागात शंतनुच्या घरी पोलिस येतात आणि त्याला घेऊन जाताना दिसणार आहेत... आता या सगळ्यामध्ये शर्वरी मात्र घाबलेली दिसली आहे तर दुसरीकडे बाबा शंतनूची बेल करण्यासाठी गेलेले आहेत
#lokmatcnxfilmy #ShubhmangalOnline #Sharvari #Shantanu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber