अभिचं लग्न नेमकं कोणाशी होणार? Aai Kuthe Kay Karte Today Episode | 17 March | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

अभिषेक अंकिताशी लग्न करायला तयार झालाय..त्यामुळे आजच सगळं क्लिअर करून टाकतो असं अनिरुध्द संजनाला सांगतो...यावर संजना म्हणते अरुंधती सुध्दा येतेय का यावर अनिरुध्द म्हणतो नाही तिला यातलं काही माहित नाही....यावर संजना म्हणते तिला न कळवता तुम्ही सगळं ठरवताय... यावर अनिरुध्द म्हणतो आल्यावर सांगू की....हे बघ अरुंधती त्या सोशल वर्कर मुलीला अभिच्या गळ्यात मारायच्या आधी मला हे सगळं सॉर्ट आऊट करायला पाहिजे...हे बघ अभि माझा मुलगा आहे... त्याच्या आयुष्यातले सगळे डिसिजन मी घेतलेले आहेत...अरुंधतीने नाही... त्याचं चांगलं वाईट हे मला चांगलं कळतं.पुढे काय होत जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS