तारक मेहता मालिकेत पुन्हा एकदा दयाबेनचं पुनरागमन | Dayaben Return In Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

गेल्या कित्येक वर्षांपासून विनोदी मालिकांमध्ये अग्रगण्य असलेली "तारक मेहता का ऊलटा चष्मा" या मालिकेमधील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिक्षा वकानी पुन्हा एकदा या मालिकेत पुनरागमन करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दयाबेनचं पुनरागमन होत असल्याने मालिकेची रंजक वाढणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

#Lokmatcnxfilmy #Taarakmehtakaooltahchashmah #Dayaben #DishaVakani
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS