मानसी तेरा देवर दिवाना | Manasi Naik After Marriage | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेत्री मानसी नाईक हीने प्रदीप खरेराशी लग्न केल्यानंतर फरिदाबादला सासरी गेली सासरी गेल्यावर तिला तिथले सगळे रितीरिवाज फॉलो करायला लागले आणि अशीच एक खरेरा फॅमेमीमधली पध्दत म्हणजे प्रदीपचा भाऊ आणि मानसी एका झाडाच्या फांदीने एकमेकांना मारत होते हा व्हिडिओ मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केलाय....

#lokmatcnxfilmy #ManasiNaik #PardeepKharera

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS