हसतायना हसायलाच पाहिजे असं म्हणत जाऊया थुकरवाडीत....सध्या सोशल मिडियावर आपण सगळे जण सेलिब्रेटीच्या लग्नातले फोटो आणि व्हिडिओ पाहात असाल बरोबर सो मग थुकरवाडीतील मंडळी कसे मागे राहतील त्यांनी देखिल घेतलाय सई आणि आदित्याच्या लग्न लागयचा अॅक्ट केलाय .....सईच्या भूमिकेत श्रेया बुगडे दिसणार आहे तर भाऊ कदम आदित्याच्या भूमिकेत झळकणार आहे . आदित्याशी झाल लग्न आता नको भांडण नको लफडे मामा सून आली घरी आता तरी कपडे घाला हा मजेशीर उखाणा सईनं घेतला तर आदित्य म्हणतोय आज आहे लग्न करतोय गोड गुन्हा कितीही वर्ष झाली तरी माझ्या मनात मेघना.... असा उखाणा घेऊन जुळवलं यमक आता असा उखाणा घेतल्यावर वरून यम जरी आला तरी आदित्याला वाचवू शकणार नाही....
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber