कैलास पर्वताचे स्थान हे तिबेटाच्या पठारावर आहे. कैलास पर्वत हे हिंदू, बौद्ध व जैन धर्मांमधील नागरिकांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे. या पर्वतावर महादेवाचे व पार्वतीचे निवासस्थान आहे. कैलास पर्वत हे सर्वात पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेकांना कैलास पर्वताची उत्पत्ती कशी झाली? याची माहिती नाही आहे. म्हणून सद्गुरूंनी कैलास पर्वताची उत्पत्ती कशी झाली? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Sadhguru #Kailashmount
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा