पुनीतच्या लग्नसोहळ्यातील डान्सची झलक | Punit Pathak Wedding | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सध्या मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीत सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर, गायक-अभिनेता आदित्य नारायण तर मराठी सिनेसृष्टीत शर्मिष्ठा राउत, सई लोकूर हे लग्नबंधनात अडकले आहेत. यानंतर आता कोरिओग्राफर आणि 'एबीसीडी' फेम अभिनेता पुनीत पाठक लग्न बंधनात अडकला आहे. स्वत: पुनीतने त्याच्या या लग्न सोहळ्यात धर्मेश, शक्ती मोहन, मुक्ती मोहन, मोनी रॉय जवळच्या मित्र मैत्रिणी हजेरी लावली . पुनित म्हणटल्यावर डान्सचा जलवा तर येणारच मग काय या सगळ्यांनी लग्नात कशी धमाल मस्ती केली पाहुयात त्यांचे काही व्हिडिओ

#lokmatcnxfilmy #PunitPathak #PunitPathakWeeding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS