रेणुका शहाणे यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामंमधून काम केलं मात्र त्यांच्या करिअरमधला माईलस्टोन सिनेमा म्हणजे हम आपके है कौन या सिनेमात तिची आणि माधुरी दीक्षित बरोबर केमेस्ट्री जुळली. या सिनेमातील तिचं गाण हिट ठरलं होतं. रेणुका यांनी आपल्या चॉईस ऑफ सिनेमामध्ये नेहमीच व्हराईटी ठेवली आहे. त्यामुळे त्या मराठी हिंदीसह तेलगू सिनेमातूही अक्टिंगची कमाल दाखवताना दिसल्या. मनी या तेलगू सिेनेमातही काम केल आहे. हा सिनेमा राम गोपाल वर्मा यांनी प्रोड्युस केला होता. अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर रेणुका शहाणे या दिग्दर्शनाकडे वळल्या. रिटा या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि पल्लवी जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
#Lokmatcnxfilmy #Renukashahane #Actress #Director
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber