स्वाती अडकली श्रीधरच्या जाळ्यात |Shridhar & Swati Wedding | Chandra Aahe Sakshila | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

चंद्र आहे साक्षीला या सिरीअलमध्ये आता लवकरच एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येतोय. लग्नासाठी श्रीधर स्वातीला कनव्हेन्स करतोय.स्वाती--जगाच्या प्रत्येक सुखावर तुझा हक्क आहे. सांग कुठे करायचं आहे लग्न आणि अशाप्रकारे स्वाती श्रीधरच्या जाळ्यात अडकते....श्रीधर आणि स्वाती लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत.याआधीही सिरीअलमध्ये आपण पाहिलं होतं की मीना आत्या स्वाती आणि स्वातीच्या आईला वारंवार विनवन्या करतेय की श्रीधर हा काही चांगला माणूस नाहीए. श्रीधरची पोलखोल करण्याचा ती पूर्ण प्रयत्न करते. मात्र, श्रीधर पण चाणाक्ष असतो....आपलं पितळ उघडं पडणार नाही याची तो खबरदारी घेतो.....
आणि श्रीधरच्या अनेक प्रयत्नांनंतर स्वाती श्रीधरच्या जाळ्यात फसली जाते आणि त्यांची लग्न गाठ जुळली जाते....मात्र अजूनही मीना आत्याने हार मानलेली नाही. त्यामुळे या सिरीअलमध्ये मीना आत्या आता काय करणार? स्वातीसमोर ती श्रीधरचं सत्य समोर येणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पहा हा सविस्तर विडिओ =

#lokmatcnxfilmy #ChandraAaheSakshila #ShridharSwatiWedding #Subodhbhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS