घटस्फोट हा शब्द कोणाच्या आयुष्यातही येऊ नये असेच सगळ्यांना वाटते. एखादे विवाहीत स्त्री-पुरुष यांच्यामध्ये घटस्फोट या शब्दाला खूप महत्व दिले जाते. एखाद्या विवाहीत जोडप्याला जर एकमेकांचे विचार पटत नसतील तर त्यांच्यामध्ये घटस्फोट होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहायला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी घटस्फोटावर काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #LokmatBhakti #Divorce #Guidance
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा