धूम या एक्शन थ्रीलर सिनेमाने बॉक्सऑफिसवर धूम केली होती......या सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये जॉन अब्राहम, दुस-या पार्टमध्ये हृतिक रोशन आणि तिसऱ्यामध्ये आमिर खानने जबरदस्त अक्शनचा धमाका केला होता....आता धूम ४ येतोय....आणि मीडिया रिपोर्टनुसार ‘धूम 4’मध्ये जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन एकत्र दिसू शकतात. याशिवाय या सिनेमात दीपिका पादुकोण लेडी व्हिलनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#lokmatcnxfilmy #Deepikapadukone #Dhoom4
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber