सध्या अग्गबाई सासूबाई हि मालिका सर्वांच्या पसंतीस उतरलेली आहे , यातील बबड्याच्या भूमिकेत असणारा Ashutosh Patki आपल्या सर्वानाच माहित आहे. पण आज आपण त्याचा सोबत खास गप्पा मारणार आहात आणि जाणून घेणार आहोत कि ३१st चन त्याच प्लॅनिंग काय आहे ?चला तर जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ
#lokmatcnxfilmy #AshutoshPatki #AggabaiSasubai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber