मानसी नाईकची बॅचलर पार्टी धम्माल | Mansi Naik Bachelor Party | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

मानसी नाईकच्या बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले आहेत. तिच्या खास मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. या बॅचलर पार्टीचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि म्हटले की, मी माझ्या बहिणींशिवाय मिस्टरांसोबत लग्न करू शकत नाही. जवळचे फ्रेंड्स आयुष्यातील खरा खजिना आहेत. इतकंच नाही तर या पार्टीमध्ये मानसीने स्पेशल केकसुद्धा कट केला.

#lokmatcnxfilmy #MansiNaik #BachelorParty #pardeepkharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS