छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

हा दाक्षिणात्य सुपरस्टार आर.माधवननं बॉलिवूडमध्ये काही ठरावी भूमिका करून चाहत्याच्या मनावर छाप पाडली आहे. एव्हर ग्रीन सिनेमा रहना है तेरे दिल मैं हा सिनेमा आज ही प्रेक्षक वर्ग पुन्हा पुन्हा पाहणं पंसत करतात, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. आर. माधवन सोशल मिडियावर जास्त सक्रिय नसतो पण सध्या त्यांची इन्स्टाग्रामवरील पोस्त चर्चेचा विषय ठरली आहे.
आर. माधवनने चक्क त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये दुसर तिसर कोण नसून आर. माधवन स्वत: आहे त्याचा हा लूक चाहत्यांना प्रंचड आवडला आहे. माधवनच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.. विशेष म्हणजे या पेहराव माधवनला ओळखणं तसं अवघडं आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमात माधवन झळकणार आहे.

#lokmatcnxfilmy #madhavan #RocketryNambiEffect #iSRO
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS