देवाजवळ काय मागाल आणि कसे ? How and what will you ask from god? Satguru Shri Wamanrao Pai

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपण देवाजवळ नेहमीच आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी मागत असतो. त्याचवेळेला आपल्याला फक्त देवाची आठवण येत असते. कारण आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी फक्त देवच देऊ शकतो अशी आपली विचारधारणा असते. आपले कर्तव्य, श्रद्धा, निष्ठा, विश्वास, भक्ती व आत्मविश्वास देवावर जर प्रामाणिक असेल तर देव आपल्याला अडचणीच्या काळात नक्की मदत करतो. पण जर आपला देवावर विश्वासच नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी देव आपल्याला अडचणीच्या काळात मदत करणार नाही. त्यामुळे आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाजवळ काय मागाल आणि कसे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS