तुम्हाला हवं ते प्राप्त करण्याचा कानमंत्र काय? | What mantra to get what you want? | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, नम्रपणा व आपण जे काही आपल्या मनामध्ये ध्येय ठेवले आहे ते पूर्ण करण्याची ईच्छाशक्ती ठेवली तर आपल्याला जे काही हवे आहे ते नक्कीच मिळेल. आपण आपल्याला जे काम दिले आहे ते काम पूर्ण प्रामाणिकपणाने पूर्ण केले तर जीवनामध्ये आपली प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे जीवन जगत असताना आपल्याला दिलेल्या कामावर प्रेम करता आले पाहिजे. आपल्या कामावर जर आपण प्रेम केले तरच आपल्याला जीवनामध्ये संधी प्राप्त होऊ शकते. म्हणून सद्गुरुंनी तुम्हाला हवं ते प्राप्त करण्याचा कानमंत्र काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Mantra #Sadhguru #Achieve
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS