स्त्रियांना ही लाजवेल अशी मराठमोळ्या अभिनेत्याची लावणी | Pushkar Jog Lavani | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 3

आता जो परफॉर्मन्स तुम्ही पाहिला तो दुसरा तिसरा कुणी ही नसून.. मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग आहे.खरं तर पुष्करनं हा व्हिडिओ त्याच्या युटयूबवर ३ महिन्यांआधीच पोस्ट केला.. त्याला बरेच व्हयूज ही मिळाले..पण आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आलाय..पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #PushkarJog #Lavani #Marathilook #PushkarJogLavani
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS