बॉलिवूडसाठी २०२० हे वर्ष दु:खदायक का ठरलं? Bollywood | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

खरं तर २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच निराशजनक असेच होते. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याला कंटाळून आपले जीवन संपवून टाकले. त्यामुळे बॉलिवूडसाठी २०२० हे वर्ष दु:खदायक का ठरलं आहे.

#Lokmatcnxfilmy #Sushantsinghrajput #Ankitalokhande #Asifbasra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS