इन्शुरन्स कर्मचा-याचे काम महत्वाचे का? Why is an insurance advisors work very important?

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपण जीवनामध्ये कोणत्यातरी सवलतीची पॉलिसी आपल्या भविष्याच्या दृष्टीकडे बघून काढत असतो. ही पॉलिसी आपण दलालांकडून किंवा इन्शुरन्स कंपनीच्या एजंडकडून मिळवत असतो. इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करणा-या कर्मचा-यांसोबत आपण आपले जवळचे संबंध निर्माण करायचे असतात. आपण जेव्हा आपल्याजवळील पैसे एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवत असतो तेव्हा त्या कंपनीबद्दल व पॉलिसीबद्दल आपण योग्य ती माहिती मिळवली पाहिजे. इन्शुरन्स कर्मचा-यांजवळ अने क पॉलिसीधारक माणसांची कामे असतात. म्हणून इन्शुरन्स कर्मचा-याचे काम महत्वाचे का? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS