हिंदू धर्म संस्कृती श्रेष्ठ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 26

आज असंख्य धर्म जगामध्ये अस्तित्वात आहेत. यांमध्ये हिंदू हा धर्म आपल्या देशाचा असल्यामुळे आपण तो श्रेष्ठ मानतो. हिंदू धर्माची ख्याती ही सातासमुद्रापार पसरली आहे. इतर धर्मांचा जर आपण विचार केला तर हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे आपण गृहीत धरले पाहिजे. हिंदू धर्माची संस्कृती व विविधतेमुळे आपल्या देशाने भरघोस प्रगती केली आहे. यांमध्ये आपल्या देशातील नागरीकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी हिंदू धर्म संस्कृती श्रेष्ठ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS