जीवनामध्ये माणसाच्या तणाव ही सर्वात मोठी अडचण आहे . आपल्या मनावर जर एखाद्या गोष्टीचा तणाव निर्माण झाला तर आपल्याला काम करताना खूप अडचणी निर्माण होतात. तणाव हा जीवनाचा एक महत्वाचा पैलू असल्यामुळे अनेकांचे जीवन कडवट झाले आहे. माणसावर काही गोष्टींचे ओझे निर्माण झाले की ताण पडण्यास सुरुवात होते. पण जर आपल्याला आपल्या आयुष्यात येणारे कठीण प्रसंग कसे हाताळायचे आहेत याचे ज्ञान जर अवगत असेल तर आपल्या शरीरावर तणाव येणार नाही. म्हणून जीवनातून तणाव कसा दूर कराल ? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा