शिवसेना आमदारांची राणेंना धमकी,शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी राणेंना मारण्याची धमकी दिलीये, आमदार बांगर यांनी शेकडो शिवसैनिकांना घेऊन नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढली.
#santoshbangar #shivsena #shivsainik #shivsenanews #narayanrane