सुख आपला हक्क ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

सुख आपला हक्क ! हे आत्मसात करण्यासाठी आपल्याला अगोदर स्वत:शी प्रामाणिक राहणे हे फार महत्वाचे आहे.
आपल्याला दु:खातून सुख कसे शोधता येईल याचा विचार आपण नेहमी केला पाहिजे. आयुष्यामध्ये सुखाच्या गोष्टी फार कमी अनुभवायला मिळतात आणि दु:खाच्या गोष्टी आपल्या वाटयाला खूप येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याला सुख मिळेल असे नाही. काही काही गोष्टींमधून त्याला दु:ख देखील पचवावे लागेल. सुख आणि दु:ख या दोघांमध्ये खूप अंतर आहे. दोघांमध्ये एकसारखे साम्यदेखील नाही आहे, तरीसुद्धा हे दोन शब्द एकमेकांवर जास्त अवलंबून आहेत. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सुख आपला हक्क ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS