अभिनेता आसिफ बसराची आत्महत्या | Actor Asif Basra Suicide | Bollywood | Lokmat CNX Folmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेता आसिफ बसरा यांनी धर्मशाळा येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेते आसिफ बसरा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची मोहोर उमठवली होती. आसिफ बसराने यांनी केलेल्या आत्महत्येमुळे बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ५३ वर्षीय आसिफ बसरा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे. आसिफ बसरा यांनी आत्महत्या का केली? याचे उत्तर अद्याप तरी मिळाले नाही आहे. आसिफ बसरा यांच्या आत्महत्येचा संपूर्ण तपास पोलिस करत आहेत.

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Asifbasra #Asifbasrasuicide #Entertainmentnews #Bollywoodactor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS