झाडं लावा, झाड जगवा असं आपण नेहमीच म्हणतो मात्र, फक्त बोलून काय फायदा प्रत्यक्ष कृतीतदेखील उतरल पाहिजे, नाही का आणि हाच मेसेज सध्या इन्स्टावर आपले सेलिब्रिटी देताना दिसतायत आणि तेही प्रत्यक्ष कृतीतून....अलिकडेच मृण्मयी देशपांडेने एका फार्महाऊसवर काम करत असल्याचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता.तर अभिनेता सुव्रत जोशीने परदेशात शेती केल्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.याठिकाणी सुव्रतने शेतीचा आनंद मस्तपणे लुटला. मात्र आपल्या हटके अंदाजात.अभिनेत्री अश्विनी भावेदेखील यात काही मागे नाही ती देखील अमेरिकेत बागकाम करतानाचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर करून आपल्या फॅन्सला सरप्राईज करत असते.
#Ashwinibhave #SuvratJoshi #Gardening #lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber