आमिर खानची एक जाहिरात टीव्हीवर झळकत आहे. या जाहीरातीत आमिर खान 'शिंदे' आडनावाचा उच्चार 'शिंडे' असे करतो आणि आमीरची हीच बाब अभिनेता सुमित राघवनला खटकली आहे. अशाप्रकारे मराठी आडनावाचा चुकीचा उच्चार करणे म्हणजेच मराठी आडनावांची गळचेपी होत असल्याचं सुमित राघवनचे म्हणणे आहे. सुमित राघवन सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर आपले रोख ठोक मतं मांडत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतो. त्यामुळे आमिर खानच्या जाहीरातीकडे बारकाईने कोणी बघितले नसले तरी सुमित राघवने मात्र ट्विटकरून हीच गोष्ट प्रकाशझोतात आणली आहे....मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा नवीन नाही. आमिरला मराठी भाषेचे चांगले ज्ञान आहे. काही वर्षापासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे आमिरला या जाहिरातील शब्दांची चूक कळु नये या गोष्टीचे आश्चर्य बीटाऊनसह मराठी इंडस्ट्रीमध्ये व्यक्त केले जात आहे. मराठी बोलता यावं यासाठी आमिरनेही तितकीच मेहनत घेतली होती. त्यामुळे आमिर खानलाच ही गोष्ट लक्षात यायला हवी होती अशी सुध्दा चर्चा रंगतेय...
मात्र अशा शाब्दिक वादात अडकलेला फक्त आमीर खानच नाहीए...तर अलिकडेच कंगना रानौतसुध्दा शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे ट्रोल झाली होती...... अलिकडेच कंगना रानौतने सुध्दा दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब फाळके असा केला होता त्यामुळे तिच्यावर टिकेची झोड उठली होती.
कंगनाने अलिकडेच एका ट्विटमध्ये लिहिलं होते की “इंडस्ट्री
#SumeetRaghavan #AmirKhan #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber