Bharat- Kedar आणि Subodh Bhaveयांच्या मालिकेचा धमाका | Sukhi Mansacha Sadara | Chandra aahe sakshila

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

लॉकडाऊननंतर स्मॉल स्क्रीनवर एक पेक्षा एक दर्जेदार मालिका पाहायला मिळतायत...आणि आता या यादीत आणखी मालिकांची भर पडणार आहे. दिगदर्शक केदार शिंदे स्मॉल स्क्रीनवर एक नवी मालिका घेऊन येतोय...या मालिकेचं नाव आहे सुखी माणसाचा सदरा....या मालिकेचा पहिला टिझर केदारने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलाआहे . या मालिकेबाबत भरत आणि केदार खूपच एक्साईडटेड आहेत.. तर केदारसह सुबोध भावे देखिल नवी मालिका आपल्यासाठी घेयून येतोय.... चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून सुबोध स्म़ॉल स्क्रीनवर दिसणार आहे सध्या या मालिकेच शूटिंग सुरू आहे...सुबोधला कोरोना झाल्यामुळे मधल्या काळात त्याने शूटिंग थांबवलं होतं मात्र आता कोरोनावर मात केल्यामुळे पुन्हा एकदा तो जोमाने शूटिंगला लागला आहे....आणि नव्या मालिकेतून तो लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे....

#SukhiMansachaSadara #Chandraaahesakshila #Bharatjadhav #Kedarshinde #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS