गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतसाठी न्यायाची मागणी असो किंवा महाराष्ट्र सरकारवरची टीका असो, एक ना अनेक कॉन्ट्रोवर्सीमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय. निश्चितपणे कंगनाला सपोर्ट करणारे अनेक आहेत. परंतु तिचे टीकाकारही कमी नाहीत. आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनाला फैलावर घेतलेय. चर्चेत राहण्यासाठी कंगना वाट्टेल ते बरळते. कदाचित चर्चेत नसू तर विस्मृतीत जाऊ, या भीतीपोटी ती सतत हेडलाईन्समध्ये राहते अशी टीका शबाना यांनी केली.
#ShabanaAzmi #KanganaRanaut #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber