खिलाडी कुमार अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये अनेक वर्षे सुपरस्टार पदाला आहे. मात्र अक्षय बाबत एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे या खिलाडी कुमारेने बॉलीवूडमध्ये १६ फ्लॉप मूव्हीज दिल्या आहेत मात्र तरीही तो टॉपला आहे. सौगंध या सिनेमातून अक्षयने आपल्या करीअरला सुरुवात केली. सुरुवातीला एक एक्शन हिरो म्हणून त्याची गणना होऊ लागली ....मात्र नंतर त्याने कॉमेडीकडे आपला ट्रॅक नेला...अनेक क़ॉमेडी सिनेमामध्ये त्याने आपला लाफ्टर धमाका दाखवून आपल्या फॅन्सला एन्टरटेन केलं...मात्र त्याच्या करिअरमधले सगळेच फिल्मस हिट झाले नाहीत..।उलट १६ फ्लॉप सिनेमामचा शिक्का त्याच्या लिस्ट मध्ये आहे. मात्र १६ फ्लॉप तरी टॉप अशी या खिलाडी कुमारची गणना होतेय.
#lokmat #Lokmatcnxfilmy #Akshaykumar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber